मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा नवा तटस्थ दृष्टिकोन
मागील वीस वर्षांत शिवराय आणि मराठा राजवटीला एका वेगळ्याच राजकीय संघर्षात महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि इतर दलितांमधील वादांत शिवरायांच्या सामाजिक सुधारणांकडे लक्ष केंद्रित झालेले आहे. व्यक्तिश: शिवाजीराजे मराठा असल्यामुळे ते ब्राह्मणेतर शक्तीचे प्रतीक बनले आहेत.......